भाजपाकडे नेतृत्व नसल्यानेच आयारामांना राज्यसभेची उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच: नाना पटोले.
वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा...









