मायक्रो कन्टेनमेंट झोनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई
नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कन्टेनमेंट झोनमधील प्रवेश प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे बारकाईने लक्ष देण्याचे महत्व लक्षात घेत महापालिका आयुक्त अभिजीत...









