बस अर्ध्या रस्त्यात, ॲप अर्धवट आणि कारभार बेभरवशाचा! एनएमएमटीला मनसेचा दणका; आठवड्यात प्रश्न सोडवा, नाहीतर आंदोलन!
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com घणसोली–खारकोपर मार्गावरील प्रवाशांच्या संतापाला वाचा नगरसेवक अभिजीत देसाई यांचा परिवहन प्रशासनाला इशारा बस वेळेवर...









