नवी मुंबईतील समस्या निवारणासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साकडे
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com - ८३६९९२४६४६ नवी मुंबई : आमदार मंदाताई म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी...