राज्यात भाजपविरहीत सत्ता येणार या भितीने राष्ट्रपती राजवटीचा निर्णय: आ. बाळासाहेब थोरात
राज्यपालांची कृती असंवैधानिक, लोकशाहीला मारक : आ. बाळासाहेब थोरात श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com मुंबई : राज्यपाल महोदयांनी राज्यात स्थिर सरकार स्थापण्यासाठी...









