मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाला जाग आणण्यासाठी काँग्रेसच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी ११ ठिकाणी रास्ता रोकोः आ.भाई जगताप
मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या दुरावस्थेबाबत प्रशासनाला जाग आणण्यासाठी या महामार्गावर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान सोमवार दि.२७ नोव्हेंबर २०१७...







