! नसरुद्दिनजी घाबरून जाऊ नका !
या वेळच्या लेखासाठी कोणता विषय निवडावा या विचारात असताना, आदरणीय श्री. नसरुद्दीन शाह यांची मीडियातील स्टेटमेंट ऐकली आणि मग विचार किएव्हढया मोठ्या माणसाला मीडियामध्ये जाऊन सांगावे लागते आहे कि तो घाबरला आहे, मला हे ऐकून खूप वाईट वाटले, माझा उर भरून आला की ज्या देशाला यामाणसाने उत्तम फिल्म्स दिल्या, या देशातल्या नागरिकांनी भरभरून प्रेम, सन्मान आणि पैसा दिला, मग त्याला...









