चंमतग दिवाळी अंक लहान मुलांपर्यत पोहोचवा! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले प्रकाशन
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ मुंबई : “'चंमतग' दिवाळी अंक अत्यंत वाचनीय असून हा अंक जास्तीत जास्त मुलांपर्यत पोहोचवा”, असा 'आदेश' मनसेचे अध्यक्ष आदरणीय श्री.राजसाहेब ठाकरे...









