बूथपासून प्रदेश पातळीवरील सर्व कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विराट महामेळाव्याला उपस्थित रहावे!
5 हजार पदाधिकार्यांशी ‘ऑडिओ ब्रीज’द्वारे संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई - भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी अर्थात 6 एप्रिल 2018 रोजी मुंबईत लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत...









