admin

admin

शिवस्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते 24 डिसेंबरला होणार भूमिपूजन

एकही वीट न रचता शिवस्मारकाच्या खर्चात १००० कोटींची वाढ

मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या खर्चात तब्बल १ हजार कोटींची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अद्याप  शिवस्मारकाचं  कामदेखील सुरू झालेलं नाही. याचमुळे शिवस्मारकाच्या...

वाहनचालकांसाठी माहितीपूर्ण कार्यशाळा उत्साहात

वाहनचालकांसाठी माहितीपूर्ण कार्यशाळा उत्साहात

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ नवी मुंबई :  प्रत्येक गोष्टी सातत्याने बदलतात त्यामुळे नवनव्या गोष्टींचे प्रशिक्षण घेतल्यास चांगल्या गोष्टींची उजळणी होऊन...

मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री...

बंजारा समाजातील कुटुंबांच्या घरकुलासाठी पाच कोटींचा निधी देणार  – प्रा. राम शिंदे

बंजारा समाजातील कुटुंबांच्या घरकुलासाठी पाच कोटींचा निधी देणार – प्रा. राम शिंदे

मुंबई : विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या विकासासाठी यशवंतराव मुक्त वसाहत योजना सुरू केली असून घरे नसलेल्या बंजारा समाजातील कुटुंबांना या...

इमॅजिकामध्ये नववर्ष २०१९ चे स्वागत डीजे सुकेतू याच्या साथीने

मुंबई : देशातील पहिले आणि सर्वाधिक पसंतीचे मनोरंजन उद्यान, इमॅजिकाने नववर्ष २०१९ चे स्वागत सर्वोत्तम मनोरंजन आणि साहस यांच्या मिलाफाने परिपूर्ण पॅकेजसह...

दिवाळीच्या बोनससह मूषक नियत्रंण कामगारांचे दोन महिन्याचे वेतन रखडले

नोव्हेंबरचा पगार झाला, पण सप्टेंबर, ऑक्टोबरचा पगार बाकी?

नवी मुंबई : महाराष्ट्रातील श्रीमंत महापालिका गणल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा गलथान कारभार नेहमीच उजेडात येत असतो. संत गाडगेबाबा...

शाळेत तयार होणार पोपट

पेपर वाचणारे आणि पेपरात लिहिणारे सगळेच सुशिक्षित आहेत, वेगवेगळ्या वर्षी, वेगवेगळ्या काळात कोणी पदवीधर होते, कोणी द्विपदवीधर झाले आहेत पण...

आमदार संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ गावातील बांचोली मैदानावर उद्या रक्तदान शिबिर

कंडोमिनियमअंतर्गत नागरी सुविधांच्या कामांचा जी.आर. प्रसिद्ध

आमदार संदीप नाईक यांनी दिलेला शब्द पाळला नवी मुंबई : माथाडी, बेस्ट कामगार तसेच श्रमिकांसाठी सिडकोनिर्मित सर्व वसाहती  कंडोमिनियमअंतर्गत नागरी सुविधांची...

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा २०१८-१९ सहभाग आवाहन

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा २०१८-१९ सहभाग आवाहन

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हौशी व नवोदित  बाल कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्याचबरोबर  त्यांना राज्यातील विविध  भागातील बालकलाकारांचा अभिनय प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळावी या उद्दात्त हेतूने  नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा   व सांस्कृतिक  विभागाच्या वतीने  ‘नवी मुंबई महापौर  चषक...

Page 392 of 899 1 … 391 392 393 … 899