पोलीस रजनी कार्यक्रमाच्या तिकीट विक्री बाबत औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावेः सचिन सावंत
मुंबई : औरंगाबाद शहरात होणा-या पोलीस रजनी कार्यक्रमाच्या प्रत्येकी 51 हजार रूपये किंमतीच्या तिकीटांची पोलीस जबरदस्तीने विक्री करत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून आल्या...








