40 प्लस क्रिकेटचे संकल्पनाकार मास्टर प्रदिप पाटील आणि गुणवंत क्रीडापट्टूंचा महासभेत सन्मान
नवी मुंबई : क्रिकेटच्या माध्यमातून चाळीशी ओलांडलेल्या नागरिकांना आरोग्याचे महत्व समजावे व त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने सन 2005 मध्ये “फोर्टी...








