कोरोना संकटातही गलिच्छ राजकारण करणाऱ्या केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी : नाना पटोले
काँग्रेसचे ‘कोरोनामुक्त महाराष्ट्र’ अभियान; २४×७ हेल्पलाईन व जनजागृती मोहिम, रक्तदान शिबिरे सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ –Navimumbailive.com@gmail.com मुंबई : देशात सध्या कोरोनाने...







