संदीप नाईकांना विधान परिषदेवर संधी मिळणार का? ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात एकच चर्चा
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com स्वयंम न्यूज ब्युरो मुंबई : राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिलेल्या विधानपरिषदेतील १...









