admin

admin

स्पेअर्स पार्ट विक्रेत्यांचे अतिक्रमण देतात अपघाताला निमंत्रण

स्पेअर्स पार्ट विक्रेत्यांचे अतिक्रमण देतात अपघाताला निमंत्रण

योगेश शेटे नवी मुंबई : नवी मुंबई नेरूळ से-१ ला वाहनांच्या स्पेअर्स पार्ट विक्रेत्यांचे अतिक्रमण अपघाताला मोठे निमंत्रण देत असून...

सानपाड्यातील फेरीवाल्यांना फेरीवाला मार्केटची प्रतिक्षा

सानपाड्यातील फेरीवाल्यांना फेरीवाला मार्केटची प्रतिक्षा

योगेश शेटे नवी मुंबई : सानपाड्यातील फेरीवाले नवी मुंबई महानगर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे गेल्या अनेक वर्षापासून फेरीवाला मार्केटच्या प्रतिक्षेत असून फेरीवाल्यांना...

निवडणूकीचा चावडी अंदाज

निवडणूकीचा चावडी अंदाज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका अखेरीला महाराष्ट्रात पार पडल्या. निवडणूकीतील प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले, मुद्दे खोडून काढण्यात आले. नव्याने चिखलफेक करण्यात आली. अनेकांची...

आठ वर्षानंतरही माथाडी भवन उद्यानाची दुर्रावस्था कायमच!

आठ वर्षानंतरही माथाडी भवन उद्यानाची दुर्रावस्था कायमच!

योगेश शेटे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात काम करणार्‍या माथाडी घटकांना क्षणभर विश्रांती मिळण्यासाठी नवी मुंबई...

नवी मुंबईच्या एनसीपीला खांदेपालटाची गरज?

योगेश शेटे नवी मुंबई : निवडणूका आल्यावर पक्षाच्या नेतेमंडळींचा आणि पदाधिकार्‍यांचा तसेच कार्यकर्त्यांचा कस लागत असतो. शिवसेना-मनसेची तसेच कॉंग्रेसची संघटनाबांधणी...

अन्यथा क्लस्टर योजना रदद करु – पालकमंत्री ना. गणेश नाईक

अन्यथा क्लस्टर योजना रदद करु – पालकमंत्री ना. गणेश नाईक

मनोज मेहेर - ९८९२४८६०७८ नवी मुंबई : स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना मान्य नसेल तर नवी मुंबईमध्ये ‘क्लस्टर योजना’ रदद करण्यात येईल,...

सानपाड्यातील सोमवारचा बाजार ठरतोय नागरिकांसाठी डोकेदुखी

सानपाड्यातील सोमवारचा बाजार ठरतोय नागरिकांसाठी डोकेदुखी

नवी मुंबई : सानपाडा गावातील सोमवारचा बाजार हा स्थानिक नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून केवळ स्थानिक भागातील राजकारण्यांकरीता वैयक्तिक स्वार्थासाठी...

संदीप नाईकांनी जिंकली सारसोळेच्या ग्रामस्थांची मने!

संदीप नाईकांनी जिंकली सारसोळेच्या ग्रामस्थांची मने!

योगेश शेटे नवी मुंबई : बोनकोडेकर नाईक परिवाराच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातील अविकसित असलेले सारसोळे गाव चांगलेच लक्षात असणार! बामणदेव, सारसोळे...

आता सर्व काही मतदार राजाच्याच हवाली?

दिपक देशमुख नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे भवितव्य ठरविण्यासाठी मतदारराजाकडे आता अवघ्या काही तासाचाच कालावधी शिल्लक राहीला आहे. मंगळवार,...

Page 872 of 879 1 871 872 873 879