‘परिवहन उपक्रमात रोजदांरीवर कंत्राटी स्वरूपात काम करणार्या चालक-वाहकांना कायम सेवेमध्ये रूजू करून घ्या’
श्रीकांत पिंगळे नवी मुंबई : महापालिका प्रशासनात रोजंदारीवर कंत्राटी स्वरूपात काम करणार्या कामगारांना प्रशासनामध्ये कायम तत्वावर सेवेत रूजू करून घेण्याची...









