राजकीय दबावामुळे आयुक्त सुधाकर शिंदेंची अखेर बदली, पनवेलकर हरले- राजकारणी जिंकले
दीपक देशमुख नवी मुंबई :- नवी मुंबई महापालिकेतील राजकारण्यांपाठोपाठ पनवेल महानगरपालिकेतील राजकारण्यांच्या दबावापुढे मंत्रालय शरण गेल्याचे आज महाराष्ट्राला पहावयास मिळाले...









