इतका अवाढव्य खर्च वल्लभभाईंना तरी कसा पटेल?, राज ठाकरेंनी भाजपाला फटकारलं
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुतळ्यांच्या राजकारणावरुन भाजपा सरकारला चांगलेच फटकारले आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावर करण्यात आलेल्या अवाढव्य खर्चावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय...








