ऑगस्टाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाः खा. अशोक चव्हाण
शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, मंत्र्यांचे घोटाळे, भीमा कोरेगावची दंगल, सनातन संस्था याबाबतही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषदा घ्याव्यात मुंबई : राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी...









