आयाराम, गयाराम व घाशीरामांमुळे गोव्यात संकट, गोव्यातील अस्थिरतेला भाजपाच जबाबदार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीस भाजपाला जबाबदार ठरवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ''गोव्यात भाजपने मोडतोड तांबापितळ एकत्र...









