‘ऐेरोलीच्या धर्तीवर घणसोेली पामबीच मार्गावर जॉगिंग ट्रॅॅक साकारणार’
नवी मुंबई : ऐरोलीत साकारलेल्या इको जॉगिंग ट्रॅकच्या धर्तीवर घणसोली पामबीच मार्गावर जॉगिंग ट्रॅक उभारणार असल्याची माहिती आमदार संदीप नाईक...
नवी मुंबई : ऐरोलीत साकारलेल्या इको जॉगिंग ट्रॅकच्या धर्तीवर घणसोली पामबीच मार्गावर जॉगिंग ट्रॅक उभारणार असल्याची माहिती आमदार संदीप नाईक...
आमदार संदीप नाईक यांनी दिले मागण्यांचे लेेखी निवेेदन नवी मुंबई / प्रतिनिधी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची...
* आमदार संदीप नाईक यांची पालिका प्रशासनाला सूचना * कामचुकार कर्मचारी, अधिकारी, ठेकेदारांवर कारवाईचे निर्देश * रुग्णांची आर्थिक लूट करणार्या...
शिवसेना खासदार विचारेंंनी प्रशासनाला झापले नवी मुंबई /प्रतिनिधी नेरूळ येथील सेक्टर १६ ए मध्ये गार्डनच्या भूखंडावर राष्ट्रवादीच्या एका स्थानिक पुढार्याने...
नवी मुंबई / प्रतिनिधी महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी व शौचालय तसेच शाळेच्या आवारात साफसफाईची नितांत गरज असल्याचे मत...
विरोधी पक्षनेत्यांची घणाघाती टीका नवी मुंबई : दिघा विभाग कार्यालयांतर्गत नवी मुंबई महापालिकेतर्फे कार्यरत असणार्या शाळा, अंगणवाड्या व शौचालयांची दुरवस्था आपल्या...
नेरूळमध्ये घरफोडी नवी मुंबई : बंद घराचा कडीकोंयडा तोडून सुमारे ४० लाख ८० हजार रूपयांचा ऐवज चोरीला नेण्याची घटना नेरूळ...
नवी मुंबई : एप्रिल २०१५ ला होणार्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीचे पडघम वाजण्यास आतापासूनच सुरूवात झालेली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील...
* जनसंपर्क कार्यालयातही मुबलक युवा गर्दी नवी मुंबई : वाढत्या महागाईची झळ कार्यकर्ता संकलनालाही बसली असून हल्लीच्या काळात कार्यकर्ता सांभाळणे म्हणजे...
नवी मुंबई : वाशी सेक्टर १७ परिसरात वाहन पॉर्किगचा प्रश्न दिवसेंदिवस भयावह स्वरूप धारण करू लागलाय. नवीन ठेकेदार महापालिका प्रशासनाने...
"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com
"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com