डान्सबारविरोधी सरकारने त्वरीत सक्षम कायदा करावा : पनवेल संघर्ष समितीच्या निषेध सभेत फुंकले रणशिंग
राजेंद्र पाटील पनवेल : राज्यातील सरकार महिलांच्या सक्षमीकरणाच्या बढाया मारत आहे. प्रत्यक्षात सरकारला महिलांच्या संसाराचे धिंडवडे काढण्यात जास्त रस आहे. महिलांविरोधी...









