नेरुळ सेक्टर 8 येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उदयानात “वॉक विथ कमिशनर”ला नागरिकांची उत्साही उपस्थिती
नवी मुंबई : शहराच्या विकासात सर्वांचा सहभाग अपेक्षित असून 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी साधल्या जाणा-या प्रत्यक्ष संवादातून त्यांच्या...









