ठाणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; क्लस्टर योजना लागू
मुंबई: ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींमध्ये राहणार्या रहिवाशांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासादायक निर्णय घेतला आहे. अनधिकृत धोकादायक तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी...








