महापालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाठी भाजपा पुढाकार घेणार
स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775 आमदार नरेंद्र मेहता यांची मीरा भाईंदरकरांना ग्वाही मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात अनेक इमारतींची अवस्था वाईट असून...








