आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी नवी मुंबईतील मच्छीमारांसाठी VRC नोंदणी प्रक्रियेला सुरुवात
साईनाथ भोईर नवी मुंबई :- बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईतील सुमारे 1600...







