विना भूसंपादन शेतातील अतिक्रमणावर पंतप्रधानाकडे सोशल मीडियावर दाद मागताना जुन्नरचा मराठा समाजाचा शेतकरी
आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान भारत सरकार मी, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-जुन्नर रस्त्यावरील पिंपळगावचा एक ग्रामस्थ. मराठा समाजाचा शेतकरी. संदीप...









