मुंबई

..म्हणून मुंबई पोलिसांचे व्हॉट्सऍप डीपी एकसारखे !

: वर्दीवर हात उचलण्याचं धाडस वाढताना दिसत आहे. लातूरच्या पानगावमध्ये पोलिसांना झालेली मारहाणीची घटना ताजी असताना, ठाण्यातही महिला वाहतूक पोलिसाला...

Read more

राज, उद्धव, शरद पवार, राहुल गांधींना प्रत्येकी २५ हजारांचा दंड

  : मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंगप्रकरणी देशातील बड्या राजकीय नेत्यांना दंड ठोठावलाय. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना...

Read more

Google ने मुलांसाठी लॉंच केलं Kiddle सर्च इंजिन

- गूगलने मुलांसाठी एक खास कस्टमाइज्ड व्हिजुअल सर्च इंजिन घळववश्रश लॉंच केलं आहे. यामध्ये सर्च केल्यावर जास्त कंटेंट मुलांचेच मिळणार...

Read more

महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रम आग प्रकरण: विझक्राफ्ट कंपनीविरोधात गुन्हा

’ - गिरगाव चौपाटीवर ’मेक इन इंडिया’सप्ताहाअर्ंगत ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी विझक्राफ्ट’ कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४...

Read more

मराठी माणसांना ‘घाटी’ ही शिवी वाटू शकते – मुंबई उच्च न्यायालय

  :  दक्षिण मुंबईतील एका तरुणाच्या मुंबई पोलिसांसोबत नव्या वर्षाच्या रात्री घडलेल्या एका वादाच्या केससंदर्भात सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हे मत...

Read more

महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळ फॅमिलीवर २० हजार पानांचे आरोप पत्र

: भुजबळ फॅमिलीसह १७ जणांवर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तब्बल २० हजार पानांचे आरोप पत्र मुंबई उच्च...

Read more

कचराकुंडीत कचरा टाकून मिळवा फ्री वाय-फाय

: भारतीयांच्या रस्त्यात कचरा फेकण्याच्या सवयीची नेहमी चर्चा होते. देशभरात सर्व ठिकाणी असणार्‍या दुर्गंधीविषयी बोलले जाते. पंतप्रधानांनी ’स्वच्छ भारत’ अभियानाची...

Read more

म्हाडाच्या घरांसाठी उद्या सोडत

 : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीने बांधण्यात आलेल्या ४२७५ सदनिकासाठी येत्या बुधवारी (दि.२४) संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाने विरार-बोळींज, मीरा...

Read more

गणेश सावरकरांच्या पुस्तकात येशू ख्रिस्त तामिळ हिंदू असल्याचा दावा

  - ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त तामिळ हिंदू होते असा दावा गणेश दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकात करण्यात आला...

Read more
Page 34 of 38 1 33 34 35 38