लोकनेते गणेश नाईक यांच्या पुढाकाराने १९ डिसेंबरपासून नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय महिला टेनिस अजिंक्यपद (आयडब्ल्यूटीसी) स्पर्धा
नवी मुंबई : क्रीडा क्षेत्रामध्ये नवी मुंबईचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारी आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धा यावर्षी देखील १९ डिसेंबरपासून २४...









