निवडणुक प्रक्रियेसाठी सहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना १ ते ७ जानेवारीदरम्यान प्रशिक्षण
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : १५ जानेवारी रोजी होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी व सार्वत्रिक निवडणूका पारदर्शक रितीने...








