वसई-विरारमधील प्रलंबित भोगवटा प्रमाणपत्रांबाबत विभागीय आयुक्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश : राज्यमंत्री माधुरी मिसाळ
जयेश खांडगे : Navimumbailive.com@gmail.com मुंबई : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील आतापर्यंत सीसी दिलेल्या इमारतींपैकी बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत...









