‘माणुसकीचाच खरा शिवराज्याभिषेक’! रायगडावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला
ताफा थांबवून उपमुख्यमंत्री शिंदे स्वतः उतरले जखमींची केली विचारपूस रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करत उपचारांवरही ठेवले लक्ष नवी मुंबई : छत्रपती...









