सारसोळे स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांनंतरही जंतुनाशक फवारणीस टाळाटाळ
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोनमधील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतदेहांवरील अंत्यसंस्कारझाल्यावरही पालिका प्रशासनाकडून जंतुनाशक फवारणी होत नसल्याची तक्रार नवी...





