स्मशानभूमीमध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणा बसविण्याची महापौरांची मागणी
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिघा ते सीबीडी बेलापूर परिसरात २६ मध्यवर्ती स्मशानभूमी असून त्याठिकाणी अंत्यसंस्काराप्रसंगी दिवंगत व्यक्तीला...









