गावातील पाण्याच्या स्त्रोताचे पाणलोट नकाशे तयार करावेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जलयुक्त शिवारमध्ये 2017-18 वर्षात 5 हजार 157 गावांचा सहभाग स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775 मुंबई : राज्यात सन 2016-17 या या वर्षभरात जलयुक्त शिवार अभियानातून2019 गावांमध्ये कामे पूर्ण...









