Uncategorized

आपल्या कन्येच्या नावासह वृक्षारोपण करीत आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी दिला बालिका व वृक्ष संवर्धनाचा संदेश

 नवी मुंबई : महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने दि. २१ ते २६ जानेवारी २०२१ या कालावधीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय बालिका सप्ताहाची...

Read more

दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार !: बाळासाहेब थोरात

शेतकरी आंदोलन हाताळण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी. मुंबई : कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी ६१ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत...

Read more

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का? : सचिन सावंत

मुंबई : राज्य सरकारने पद्म पुरस्कारांसाठी ९९ नावांची शिफारस केंद्र सरकारकडे केली असताना त्यातील केवळ फक्त एकाच नावाचा विचार होणे...

Read more

प्रजासत्ताक दिनी प्रभाग ९३ मध्ये नागरी कामाचा शुभारंभ

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभाग ९३ मध्ये विविध...

Read more

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त प्रभाग ८७ मध्ये कार्यक्रमांची मांदियाळी

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई :  शिवसेनाप्रमुख बाळसाहेब  ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त प्रभाग ८७ मध्ये शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे...

Read more

जुईनगरमधील तनुजा मढवींनी ‘कमळा’ला रामराम करत हाती बांधले ‘घड्याळ’

स्वयंम  न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : भाजपमधील नवी मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवकांनी भाजपा सोडून अन्य पक्षात जाण्याची परंपरा...

Read more

अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा : अतुल लोंढे

मुंबई : मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅटमधील अनेक...

Read more

प्रभाग क्रं ९६ मधील वीज समस्या एमएसईडीसीने तात्काळ सोडवाव्यात : सौ. रूपाली किस्मत भगत

नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ए व १८ मधील वीज समस्या एमएसईडीसीने तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी प्रभाग...

Read more
Page 56 of 147 1 55 56 57 147