नवी मुंबई

16 ते 18 मार्चला नेरूळमधील वंडर्स पार्क येथे बारावे झाडे, फुले, फळे व भाजीपाला प्रदर्शन

नवी मुंबई :- महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांमध्ये वृक्षप्रेम रूजावे यादृष्टीने सलग 11 वर्षे आयोजित करण्यात येणा-या झाडे, फुले, फळे,...

Read more

जुईनगर येथे लोककला विकास प्रतिष्ठानतर्फे १२ मार्चला कलाकारांचा मेळावा

सुजित शिंदे :९६१९१९७४४४ नवी मुंबई : -  राज्यातील उपेक्षीत लोककलावंत आणि कलाकारांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या लोककला विकास प्रतिष्ठान, नवी मुंबई...

Read more

नवी मुंबईतील नाटयकर्मी अशोक पालवे यांना अभिनयाचा प्रथम पुरस्कार

नवी मुंबई :- नाटय क्षेत्रात आपल्या अंगीकृत कलेतून वेगवेगळी भुमिका बजावत आपला आणि नवी मुंबई शहराचा वेगळा ठसा उमटविणार्‍या जेष्ठ नाटय...

Read more

लोकनेते गणेश नाईक यांचा ‘वन बुथ,टेन युथ’चा नारा

समाजसेवा करताना जात, धर्म न पाहण्याचे युवांना आवाहन  नवी मुंबई :- समाजबांधवांना मदत करताना त्यांचा धर्म, जात, पंथ, प्रांत पाहू नका तर...

Read more

रविवारपासून कुकशेत गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह

सुजित शिदे : ९६१९१९७४४४ नवी मुंबई :- कुकशेत गावामध्ये ११ मार्च ते १३ मार्चदरम्यान कुकशेत गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहासह श्री....

Read more

स्त्री शक्तीचा जागर करीत 1300 हून अधिक महिलांनी मॅरेथॉनमध्ये घेतली भरारी

नवी मुंबई :-        जागतिक महिला दिनी विष्णुदास भावे नाट्यगृहात उदंड प्रतिसादात संपन्न झालेल्या महिलांच्या विविध कलागुणदर्शन स्पर्धा व...

Read more

वाशी व कोपरखैरणे मध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

नवी मुंबई :- महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले यांच्यावर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे निर्देशानुसार धडक कारवाई...

Read more

विष्णुदास भावे नाट्यगृहात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई :- महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी विचारांनी समृध्द राहिला असून महिलांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, त्यामुळे केवळ आजचा एक...

Read more

मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको! डॉक्टर, परिचारिकांनी वाशी ते कोपरखैरणे बाईक रॅलीतून दिला संदेश

नवी मुंबई :- बेटी बचाव, बेटी पढाव! मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको!, एक नारी सबसे भारी! असे फलक...

Read more

आपत्ती काळातील मानसिक स्वास्थ्य रक्षण विषयावर विशेष कार्यशाळा

  नवी मुंबई :- आपत्ती काळात आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहणे महत्वाचे असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन...

Read more
Page 147 of 344 1 146 147 148 344