नवी मुंबई

आदित्य ठाकरे रविवारी नवी मुंबईत

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघात शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. शिवसेनेच्या नुकत्याच पार पडलेल्या...

Read more

राष्ट्रीय फेरीवाला धोरणास मनसेचा विरोध

धोरणातील त्रुटी दूर करण्याची मागणी नवी मुंबई /प्रतिनिधी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अमंलबजावणी होत असतानाच या धोरणामध्ये असलेल्या काही...

Read more

सिडकोच्या ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्पाला उदंड प्रतिसाद

* सुरुवातीच्या ३ तासात ७००० अर्जांची विक्री नवी मुंबई : स्वप्नपूर्ती या सिडकोच्या अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाच्या गृहप्रकल्पाच्या अर्जांच्या...

Read more

खड्ड्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याचा शिवसेनेचा इशारा

नवी मुंबई /प्रतिनिधी काही दिवसांपासून धो धो कोसळणार्‍या पावसाने शहरातील रस्त्याची चाळण केल्याने भलेमोठे खड्डे रस्त्यांवर पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या...

Read more

‘अन्यथा पीडब्ल्यूडीच्या अधिकार्‍यांसह ठेकेदारांना रस्त्यावरील खड्ड्यात बसविणार’

मनसे शहर अध्यक्ष गजानन काळेंचा इशारा नवी मुंबई :- सायन-पनवेल महामार्गावरील नवी मुंबई हद्दीतील खड्डे लवकरात लवकर न बुजविल्यास महाराष्ट्र...

Read more

माळीण गावासाठी व्हॉट्स ग्रुपने जमविले लाख रूपये

नवी मुंबई : सोशल मिडीया सामाजिक कार्यात काय करू शकतो याची आज दिवसभरात नवी मुंबईमध्ये प्रचिती पहावयास मिळाली. मायनी गावावर...

Read more

‘विद्युत विभागाचा गलथान कारभार आता तरी थांबवा’

ऐरोली / दिपक देशमुख घणसोली गावात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण हल्ली दिवसें दिवस वाढतच आहेत. तसेच गावातील विद्युत...

Read more

महामार्गावरील खड्ड्यांबाबत मनसेचा गुरूवारी ‘हॉर्न’चा दणका

नवी मुंबई :- सायन-पनवेल महामार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत निद्रीस्त राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरूवार, दि. ३१...

Read more

बेलापूर विधानसभेकरीता तिकीटीसाठी मनसेत इच्छूकांची जोरदार मोर्चेबांधणी

सुजित शिंदे  नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अन्य राजकारणी आणि नवी मुंबईकरदेखील फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे...

Read more
Page 328 of 345 1 327 328 329 345