नवी मुंबई

मराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाची मंजुरी

*आरक्षणाची खैरातः मराठ्यांना १६ तर मुस्लिमांना ५ टक्के सुजित शिंदे - ९६१९१९७४४४ मुंबई : मराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाने तात्काळ मंजुरी...

Read more

दरवाढीचा निर्णय बदलला नाही तर २८ जूननंतर तीव्र आंदोलन

संपूर्ण भाडेवाढ रदद करण्यासाठी राष्ट्रवादीचा ऐरोली स्थानकात रेल रोको नवी मुंबई : ‘कहां गये अच्छे दिन, ये तो बस झाकी...

Read more

सिवूड्समधील समस्यांबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सिवूड्स भागातील नगरसेविका कविता जाधव यांनी प्रभागातील विविध समस्यांच्या व विकास कामांकरीता महापालिकेचे आयुक्त...

Read more

प्रभाग क्रमांक ७७ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

योगेश शेटे नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक ७७ नेरूळ आयोजित एज्युकेशन सेमिनार आणि विभागातील दहावी ,बारावी गुणवंत...

Read more

कार्यकर्त्यालाही न्याय देवू शकले नाही – मंदाताई म्हात्रे

सुजित शिंदे ९६१९१९७४४४ नवी मुंबई : गेली २० वर्षे मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. ५ वर्षे कॉंग्रेसमध्ये आणि...

Read more

भाववाढ रद्द केली नाही तर २५ जूनला रेल-रोकोेचा इशारा

नवी मुंबई : अच्छे दिनचे गाजर दाखवून जनतेवर प्रवासी रेल्ेल्वे तिकीट दरवाढीचा बोेजा लादणार्‍या विश्‍वासघातकी नरेंद्र मोदी सरकारचा राष्ट्रवादी कॉंँगे्रसच्या...

Read more

पवारांच्या निकटवर्तीय मंदा म्हात्रे भाजपात

योगेश शेटे * नवी मुंबईत भाजपाला बळकटी येणार * मंदा म्हात्रे बेलापुरातील संभाव्य उमेदवार मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी आमदार व...

Read more

‘नागरिकांना अल्पदरात आरोग्यसेवा उपलब्ध करण्याच्या अटीचे काटेकोर पालन करा’

* नवी मुंबईतील हॉस्पिटल्सना सिडकोचे निर्देश योगेश शेटे वाशी : नवी मुंबईतील हॉस्पिटल्स व्यवस्थापनांनी सिडकोशी केलेल्या करारानुसार दारिद्ररेषेखालील व अल्प...

Read more

सानपाड्यातील विवेकानंद शाळेचा दहावीचा निकाल १०० %

नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत सतत विक्रम करणार्‍या सानपाड्यातील माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल शाळेचा यंदाच्या वर्षीचा...

Read more
Page 313 of 326 1 312 313 314 326