टॉप न्यूज

नेरूळ सेक्टर आठमधील धनवर्षा पतसंस्थेमध्ये घरफोडीची घटना, ५३ हजार ९०० रूपयांची चोरी

नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्टेशनसमोरील बॅक ऑफ बरोडामध्ये भुयार खोदून दरोडा घडल्याची घटना नवीन असतानाच नवी मुंबईतील बॅका व...

Read more

गर्भवती महिलेचा खून पतीनेच केला

नवी मुंबई :- नवी मुंबईतील दिघा-यादवनगर भागातील पाच महिन्याच्या गर्भवती महिलेचा खून अखेर तिच्या पतीनेच केला असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट...

Read more

मनसेचा पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध एल्गार..

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ मनसेकडून मनपा आयुक्त, रेल्वे स्टेशन मास्तरांना राजसाहेबांचे पत्र प्रशासनाविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा पत्रातून इशारा नवी...

Read more

निलेश बाणखिलेंच्या दणक्यामुळे ऐरोली टोलनाक्यावर वाहनांना टोल माफी

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ नवी मुंबई : ठाण्याकडे ये-जा करणार्‍या वाहनांना ऐरोली-मुलुंडमार्गे वळविण्यात आल्याने टोलनाक्यावर वाहतुक कोंडी झाली होती. लांबवर...

Read more

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर – उद्योगमंत्री सुभाष देसाई

            नागूपर  : महाराष्ट्र राज्याने उपलब्ध करुन दिलेल्या सोयी-सुविधा, अवलंबिलेले औद्योगिक धोरण, उद्योगासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यां...

Read more

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लेखा परिक्षणाचे गौडबंगाल

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कधी अ वर्ग खरेदीदार प्रकरण तर कधी गाळ्याचे...

Read more

गुजरातमध्ये भाजपचा नैतिक पराजयः खा. अशोक चव्हाण

मुंबई : पंतप्रधानांसह निम्मे केंद्रीय मंत्रीमंडळ, तेरा राज्याचे मुख्यमंत्री, मदतीला सरकारी यंत्रणा, आणि प्रशासन या सर्वांविरोधात राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी गुजरातचा...

Read more

शिवसेना नगरसेवक व पदाधिकार्‍यांच्या गैरहजेरीत सीवूडस पूर्वेकडील तिकीट खिडकीचे खासदार राजन विचारेंच्या हस्ते उद्घाटन

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ नवी मुंबई : नवी मुंबई मधील सर्वात मोठे असलेले सीवूड स्थानकाच्या पूर्वे बाजूच्या तिकीट घराचे उदघाटन...

Read more

तुर्भे एमआयडीसीत मेडेको इंडिया कंपनीतील आग व स्फोटाने रविवारी अग्नितांडव

सुजित शिंदे : ९६१९१९७४४ नवी मुंबई : तुर्भे सानपाडा एमआयडीसील मोडेको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्पोट होऊन रविवारी दुपारी...

Read more

कोपरी गावातील ‘त्या’२९१ गावांसाठी आमदार मंदाताई म्हात्रेंचा पाठपुरावा

नागपूर : वाशी, सेक्टर२६ कोपरी गांव येथील २९१ घरांना नवी मुंबई महापालिकेमार्फत देण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्यात येऊन प्रकल्पग्रस्त आणि...

Read more
Page 103 of 179 1 … 102 103 104 … 179