नवी मुंबई

विधानसभेचे तिकीट कोणाला पाहिजे?

लोकसभा निवडणूकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टीच्या छावणीत वावरणार्‍यांमध्ये विधानसभा निवडणूकीच्या तिकीटासाठी महत्वाकांक्षा पहावयास मिळत होते. पण नमोच्या...

Read more

कॉंग्रेसने पायावर धोंडा मारून ठेवला!

लोकसभा निवडणूकीचे निकाल मोदीच्या लाटेमुळे देशभरात ‘नमो नमो’ राजकीय लाट आली आणि होत्याचे नव्हते झाले. राजकारणात रंकाचे राव झाले आणि...

Read more

सिडकोच्या वेबसाईटवर पायाभूत सुविधा विकास कामांच्या सद्य:स्थितीची माहिती उपलब्ध

नवी मुंबई : सिडकोने अंमलात आणलेल्या पारदर्शकतेच्या धोरणास अनुसरून नवी मुंबईतील सिडकोच्या अधिकार क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास कामांच्या सद्यस्थितीबाबतची सविस्तर माहिती...

Read more

म्हतारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये !

ठाणे लोकसभा मतदारसंघातील एनसीपीचे डॉ. संजीव नाईक आणि शिवसेनेचे राजन विचारे यांच्यातील लढतीकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. शिवसेना आपला...

Read more

रात्री १२च्या ठोक्याला नामदेव भगतांच्या वाढदिवसाचा जल्लोष

नवी मुंबई :- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणिस, सिडको संचालक व नवी मुंबई कार्यक्षेत्रातील कॉंग्रेसचे मातब्बर नेते नामदेव भगत यांचा वाढदिवस...

Read more

कमी जनाधारामुळे मनसेचे इंजिन कारशेडमध्ये रवाना

संपूर्ण देशभरात भाजपाच्या नरेंद्र मोदीची लाट असल्याने सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचा देशाच्या कानाकोपर्‍यात दारूण पराभव झाला. आदर्शफेम अशोक चव्हाण यांच्या एकमेव...

Read more

ठाण्याच्या गडावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला!

राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर अखेर शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेचे उमेदवार आमदार राजन विचारेंनी ठाणे लोकसभा मतदारसंघात तब्बल...

Read more

सानपाड्यात स्वरराज प्रतिष्ठानकडून हुतात्म्यांना आदरांजली

नवी मुंबई : १ मे रोजी स्वरराज प्रतिष्ठानच्या कार्यालय सानपाडा, सेक्टर-७ जवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांना आदरांजली म्हणून त्रिवार...

Read more

महाराष्ट्र दिनी सफाई कामगारांचा सत्कार

नवी मुंबई : महाराष्ट्र दिवस आणि जागतिक कामगार दिवसानिमित्त ‘महाराष्ट्र माझा प्रतिष्ठान’च्या वतीने सानपाडा येथील नवी मुंबई महापालिका प्रशासनात कंत्राटी...

Read more
Page 318 of 326 1 317 318 319 326