टॉप न्यूज

कॉंग्रेस जिल्हा प्रवक्ते, कामगार नेते रवींद्र सावंत नेमका काय धमाका करणार?

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६ नवी मुंबई : कामगार नेते व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत...

Read more

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर धडकण्याचा मनसेचा इशारा

सिडको सोडतधारकांच्या घरांच्या किंमती गणेशोत्सवापूर्वी कमी करण्याची मागणी स्वयंम न्यूज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६ नवी मुंबई : सिडकोने २६००० घरांची...

Read more

पंतप्रधानांनी दुसऱ्यांदा ‘ काय भाऊ’  म्हणून संबोधताच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सुखावले…!

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६ नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे...

Read more

शिवम सोसायटीत स्वातंत्र्यदिन उत्साहात

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडकोच्या शिवम सेसायटीमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात पार पडले. सोसायटीचे अध्यक्ष दिगंबर गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली...

Read more

सानपाडा येथे शनिवारी भाजपच्या दहीहंडीचा जल्लोष

नवी मुंबई : भाजपकडून सानपाडा परिसरात लावण्यात येणाऱ्या दहीहंडीचे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उरण, पनवेल परिसरातील गोविंदा पथकांना कमालीचे आकर्षण...

Read more

नेरुळ सेक्टर सहा परिसर बनलाय नशेडींचे माहेरघर

नवी मुंबई : पामबीच मार्गालगत असलेला नेरूळ सेक्टर सहा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नशेंडींचा वावर वाढल्याने या परिसरात कायदा व...

Read more

नेरूळ सेक्टर सहा परिसरात नशेडींकडून मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात लहान मुलांचे पैसे लुटणे, मोबाईल चोरणे हे करणाऱ्या नशेडींकडून मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने...

Read more

सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांना कोणत्या गायकवाडचा ‘आशिवार्द’?

गोवंडीचा गायकवाड फेरीवाल्यांकडून हफ्ते गोळा करतोय तर पालिकेचे अधिकारी गायकवाड कारवाईस टाळाटाळ करताय. सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई :...

Read more

अतिक्रमण उपायुक्त ‘गायकवाडां’च्या नजरेसमोर खुलेआमपणे नेरूळ पश्चिमेला बकालपणाचा विळखा

सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची धुरा काही दिवसांपूर्वीच डॉ. कैलास गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात...

Read more

नेरूळ, जुईनगरमधील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कॉंग्रेसची मागणी

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २, ४ आणि जुईनगर नोडमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील खड्डे तातडीने...

Read more
Page 15 of 179 1 … 14 15 16 … 179