टॉप न्यूज

शालेय सहली कायमच्या बंद कराव्या अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन होईल: गजानन काळे

नवी मुंबई मनसेची इमॅजिका पार्कला धडक सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com :८३६९९२४६४६ नवी मुंबई (प्रतिनिधी) : रखरखत्या उन्हात शालेय सहल काढणे...

Read more

आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू टक्केवारी साठी … मनसेचा आरोप

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : महापालिकेने २५ फेब्रुवारी रोजी पालिका शाळेतील जवळपास २२०० विद्यार्थ्यांना नेलेल्या खालापूर येथील इमॅजिका...

Read more

सानपाडा नोडमध्ये धुरीकरण सप्ताह राबविण्याची भाजपाची मागणी

नवी मुंबई : सानपाडा सिडको नोड, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरात सार्वजनिक जागा, गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात तसेच बाहेरील परिसरात धुरीकरण...

Read more

पिंपळगावमधील महाशिवरात्रीच्या उत्सवाची भाविकांना प्रतिक्षा

नवी मुंबई (प्रतिनिधी) : महाशिवरात्रीच्या दिनी जुन्नर तालुक्यातील पिंपळगावतर्फे नारायणगावमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाची भाविकांना प्रतिक्षा असते. बुधवार, दि....

Read more

कलानगरी कोल्हापूर मराठी  फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये ‘थर’ सर्वोत्तम

मुंबई : कलानगरी कोल्हापूर मराठी  फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये उत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून ‘थर’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे....

Read more

मालमत्ता करासह पाणीपट्टीत वाढ न करण्याची संदीप नाईक यांची मागणी

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई :  महापालिकेचा सन २०२५-२६चा अर्थसंकल्प तयार होत असून माजी आमदार संदीप नाईक यांनी या...

Read more

आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतले थोर संत सेवालाल महाराज यांचे दर्शन

सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई :- बंजारा समाजाचे आराध्य दैवत थोर संत सेवालाल महाराज यांनी समाजाला सेवाभाव आणि भक्तीचा मार्ग...

Read more

नवी मुंबईकरांच्या समस्या निवारणासाठी आमदार मंदाताई म्हात्रेंनी घेतली सिडको एमडींची भेट

नवी मुंबई : सिडकोसह व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत नवी मुंबईत उद्भवणाऱ्या समस्यांबाबत गुरुवारी बैठक पार पडली. बैठकीमध्ये नवोदित प्रकल्पा संदर्भात आढावा...

Read more

कमिशनबहाद्दर माजी नगरसेवकांमुळे ठेकेदार अडचणीत

  तुमचे कामही नको, तुम्हाला कमिशनही द्यायला नको – ठेकेदारांनी आळविला सूर नवी मुंबई : कोरोना महामारीमुळे नवी मुंबई महापालिकेची...

Read more

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक करु नका

खांडगेपाटील न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क भरावयाचे बाकी असेल...

Read more
Page 10 of 170 1 9 10 11 170